Homeयशोगाथादिवसाला 4 हजारापर्यंतची कमाई देणारा शेतीपूरक व्यवसाय; छोट्या मशीन द्वारे मोठा उद्योग...

दिवसाला 4 हजारापर्यंतची कमाई देणारा शेतीपूरक व्यवसाय; छोट्या मशीन द्वारे मोठा उद्योग तोही घरातूनच!

किसानवाणी : कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थितीने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना त्यांच्या व्यवसायात मोठं नुकसान सोसावं लागलं. अशा परिस्थितीत आपली आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी बाजारात सतत मागणी असणारा व्यवसाय करण्याकडे अनेकांचा कल आहे. आज आम्ही आपल्यासाठी अशाच एका शेतीपूरक व्यवसायाची माहिती घेऊन आलो असून या व्यवसायातून तयार होणाऱ्या उत्पादनाला बाजारात वर्षभर मागणी असते.

हा उद्योग कमी भांडवलात आणि कमी मजूरात करता येतो. तसेच अगदी घरातील छोट्याशा खोलीतून घरातील कुणीही व्यक्ती म्हणजेच अगदी गृहिणी देखील हा व्यवसाय करू शकतात. या व्यवसायातून दिवसाला किमान ३ ते ४ हजारांचा नफाही मिळतो… हा व्यवसाय म्हणजेच भाजीपाला, कडधान्ये, फळे डिहायड्रेट करून ती फ्लेक्स किंवा पावडर स्वरूपात विकणे… आणि या व्यवसायाच्या यशाचे सिक्रेट म्हणजे भाजीपाला आणि फळे स्वस्त असताना विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करणे हे आहे.  चला तर जाणून घेऊया या व्यवसायाची अधिक माहिती…

दिवसाला 4 हजारापर्यंतची कमाई देणारा शेतीपूरक व्यवसाय; छोट्या मशीन द्वारे मोठा उद्योग तोही घरातूनच! (ही लिंक करून पहा हा व्हिडीओ)

किसानवाणी : शेतीला व्यावसायिकतेचे स्वरूप दिल्यास मिळणाऱ्या नफ्यात अनेक पटीने वाढ होते. हेच सिध्द करून दाखवलय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या विरगावच्या कल्पेश शिंदे या तरूणाने. कल्पेशने आपल्या ४२ एकर शेतीपैकी २२ एकरात सध्या जिरेनियम शेती केली असून यातून टनाला तब्बल १८०० ते २००० मिली तेलाचं उत्पादन घेऊन दाखवलय. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत तेलाचं सर्वाधिक उत्पादन मिळवणाऱ्या कल्पेशनं यासाठी योग्य नियोजन केलं असून महिन्याकाठी लाखो रूपयांच्या कमाईच साधन निर्माण केलयं.. चला तर पाहूया कल्पेशनं सुरू केलेल्या जिरेनियमच्या व्यावसायिक शेतीची यशोगाथा….

हे ही पहा : अल्पावधीत करोडोपती करणारी शेती – उच्चशिक्षित तरूण करतो २२ एकरात जिरेनियम शेती; विक्रमी तेल उत्पादन घेणाऱ्या ‘कल्पेश’ची यशोगाथा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments