कोल्हापूर : शेतीपूरक व्यवसायातून अशफाक मकानदार यांची कोटींची कमाई, पहा त्यांची यशोगाथा

Ashfak Makandar

किसानवाणी : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोल्हापूरातील अशफाक मकानदार यांनी बांबूपासून सुमारे साडेपाचशे प्रकारच्या विविध कलाकृती तयार करून, त्यांना बाजारपेठ मिळवून दिलीय. बदलत्या जमान्यानुसार ग्राहकांची मागणी लक्षात घेत त्यांनी वस्तूनिर्मितीवर भर दिलाय. या वस्तूंची देशातील विविध बाजारपेठेत विक्री करून त्यांनी व्यवसायाची क्षमताही सिद्ध केलीय. आज आपण त्यांच्या या अनोख्या शेतीपूरक व्यवसायाची यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाऊया… पुढील लिंकवर क्लिक करून पहा त्यांची यशोगाथा – शेतीपूरक व्यवसायातून अशफाक मकानदार यांची कोटींची कमाई, पहा त्यांची यशोगाथा