किसानवाणी :
शेतकरी बंधूनो आज आपण अशा व्यवसायाची यशोगाथा पाहणार आहोत, ज्याची सुरवातच खूप इंटरेस्टिंग पध्दतीने झालीय.. मुलींना खायला वेगवेगळे सॉस आवडतात म्हणून त्यांच्या आईने स्वतःच घरी सॉस बनवण्याचा प्रयत्न केला… आणि त्यांचा हा प्रयत्नच आज महिन्याला लाखोंची कमाई करून देणारा मोठा व्यवसाय बनलाय.. आहे ना इंटरेस्टिंग… चला तर मग पाहूया… ही शेतीपूरक प्रक्रिया उद्योगाची अनोखी यशोगाथा… तीही तुमच्या आवडत्या किसानवाणी युट्यूब चॅनेलवर..
कोल्हापूरच्या ‘या’ महिलेची महिन्याला लाखोंची कमाई; घरच्या घरी करतात शेतीपूरक प्रक्रिया उद्योग..!
RELATED ARTICLES