शिक्षण जेमतेम १० वी पास; पण शेतीतून वार्षिक कमाई तब्बल १० लाख..! पहा ‘या’ जिद्दी महिलेची यशोगाथा

किसानवाणी :  समाजामध्ये काही महिला अशा आहेत की ज्यांनी आपल्या अल्पशिक्षणामुळे स्वतःला कमी न समजता, स्वतःच्या हिमतीवर आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. नांदेड जिल्ह्यातील अर्चना हुंडेकर या अशाच महिलांपैकी एक आहेत, ज्यांच शिक्षण जेमतेम १० वी पर्यंतच झालयं. परंतु आज अर्चना यांनी हळद शेती आणि प्रक्रिया उद्योगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. यातून त्यांना वर्षाला तब्बल ८ ते १० लाखांची कमाई देखील होतेय. चला तर पाहूया त्यांची ही अनोखी यशोगाथा… त्यासाठी पुढील लिंक क्लिक करा.. १० वी पास महिलेची वर्षाला तब्बल १० लाखांची कमाई अथवा (खालील व्हीडीओ क्लिक करा)