Homeपशुसंवर्धनशेळीपालन प्रशिक्षण तेही 'मोफत'; 'या' ठिकाणी करा संपर्क

शेळीपालन प्रशिक्षण तेही ‘मोफत’; ‘या’ ठिकाणी करा संपर्क

किसानवाणी :
महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती त्रंबकेश्वर व कृषि प्रसार फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शासकीय शेळीपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत ‘ऑनलाईन‘ स्वरूपात होणार असून दररोज सकाळी १० वाजता हे शिबिर घेण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे.

प्रशिक्षणाचे फायदे – 
१) प्रशिक्षण प्रमाणपत्र.
२) शेळीपालन या विषयावरती संपूर्ण मार्गदर्शन.
३) शासकीय योजना व अनुदान या विषयी संपूर्ण माहिती.
४) शेळीपालन या विषयाची पीडीएफ स्वरूपात व व्हिडिओ स्वरूपात कायमस्वरूपाची माहिती.
५) घरी बसून आपण हे शासकीय शेळीपालन प्रशिक्षण शिबिर अटेंड करू शकता.
६) आपले प्रमाणपत्र आपणास ऑनलाईन डाउनलोड करता येईल.

‘अशी’ करा नोंदणी- 
नोंदणी करण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या गुगल लिंक वर आपली संपूर्ण माहिती मराठीत भरावी लागेल.
Google link https://forms.gle/H7qgWcM7d8kMyYS96

महत्वाची सूचना – 
१) आधार कार्ड  व अर्जाचा नमुना व्यवस्थित स्कॅन करून जोडावा, त्यावरील सर्व अक्षरे वाचता येतील अशी असावीत. पेपर चे फोटो चालणार नाहीत.
२) अर्ज व पेपर, दिलेल्या गुगल लिंक वरच स्वीकारले जातील, इतरत्र आलेले सर्व अर्ज बाद केले जातील.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक –
+918087862221

+918888889407

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments