ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी महाराष्ट्र शासन देतयं भरघोस अनुदान; ‘या’ठिकाणी करावा लागणार अर्ज

किसानवाणी : दिवसेंदिवस ड्रॅगन फ्रूटला भारतीय बाजारपेठेत मागणी वाढत आहे. ही बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्र शासनाने ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ड्रॅगन फ्रुट फार्मिंगसाठी देण्यात येणारे अनुदान, त्याचा कालावधी, अर्ज करण्याचे ठिकाण याविषयीची सविस्तर माहिती खालील व्हीडीओ मध्ये पहायला मिळेल.

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी महाराष्ट्र शासन देतयं भरघोस अनुदान, अधिक माहितीसाठी पहा ‘हा’ व्हीडीओ