कोल्हापूरच्या तरूणाने फुलवली मोत्यांची शेती; आज करतोय लाखोंची कमाई

किसानवाणी :
सध्या मोत्याच्या शेती विषयी अनेक तरूणांच्या मनात आकर्षण आहे. परंतु ही शेती नेमकी कशी केली जाते. त्यासाठीचे विशेष प्रशिक्षण कुठे घ्यावे लागते हे अनेकांना माहित नसते. कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली दुमाला येथील प्रयोगशील तरूणाने मात्र आपल्या आवडीने या क्षेत्रात येत योग्य ते प्रशिक्षण घेऊन सध्या मोत्यांची शेती यशस्वी शेती केली आहे. यातून त्यांची महिन्याला लाखो रूपयांची कमाई देखील सुरू आहे. मोत्याची शेती कशी करायची, त्याची बाजारपेठ, प्रशिक्षण कुठे मिळते, नफा तोट्याचे गणित याबाबतची सविस्तर माहिती त्यांची यशोगाथा पाहिल्यानंतर दिसून येते. चला तर मग पाहूया त्यांची ही यशोगाथा…