Homeबातमी शेतीचीमहाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव - 25/10/2021 

महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव – 25/10/2021 

किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध बाजारसमित्यांमध्ये आज चांगल्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली. अकोला बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनची २८२४ क्विंटल आवक झाली होती. तर दर ४२०० ते ५०२१ प्रतिक्विंटल इतका मिळाला. अमरावती बाजारसमितीत ६००० क्विंटल सोयाबीन आवक होऊन दर १८४० ते ४८५० च्या दरम्यान झाले. बीड बाजारसमितीत थोडकीच आवक झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये लोकल सोयाबीन३ क्विंटल तर पिवळा सोयाबीन २५ क्विंटल आवक होती. या सोयाबीनला ४०९१ ते ४९१९ इतका दर मिळाला.

जऴगाव बाजारसमितीत लोकल सोयाबीन २०० क्विंटल आवक झाली. तर दर ४३०० ते ४८०० रूपये प्रतिक्विंटल मिळाला. जालना बाजारसमितीत ४१९ क्विंटल पिवळा सोयाबीन आवक होती तर दर ४१५० ते ४९२६ झाला. लातूर बाजारसमितीत सर्वाधिक १७२१८ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाल्याचे पहायला मिळाले. या सोयाबीनला ४५०० ते ५०६१ इतका दर मिळाला. लातूरप्रमाणेच वाशिम बाजारपेठेत देखील चांगली आवक झाली. येथे १४००० क्विंटल सोयाबीन आवक होऊऩ दर ४९०० ते ४९७० रूपये प्रतिक्विंटल झाला आहे.

महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव 25/10/2021  Last Updated On 2.05 PM

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
25/10/2021अकोलापिवळाक्विंटल2824420050214700
25/10/2021अमरावतीपिवळाक्विंटल6000184048504595
25/10/2021बीडक्विंटल3410041004100
25/10/2021बीडपिवळाक्विंटल25409149194800
25/10/2021जळगावलोकलक्विंटल200430048004800
25/10/2021जालनापिवळाक्विंटल419415049264750
25/10/2021लातूरपिवळाक्विंटल17218450050614900
25/10/2021नांदेडपिवळाक्विंटल1317285550093932
25/10/2021उस्मानाबादपिवळाक्विंटल654396448114450
25/10/2021परभणीक्विंटल328420049654726
25/10/2021परभणीनं. १क्विंटल210420048514600
25/10/2021परभणीपिवळाक्विंटल281460050064900
25/10/2021वर्धापिवळाक्विंटल220408546014400
25/10/2021वाशिमक्विंटल14000400049704590

कालचे सोयाबीन बाजारभाव 24/10/2021

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
24/10/2021अहमदनगरलोकलक्विंटल150400050504851
24/10/2021औरंगाबादक्विंटल390420051514800
24/10/2021लातूरक्विंटल6800495051205035
24/10/2021लातूरपिवळाक्विंटल91458050164798
24/10/2021नांदेडपिवळाक्विंटल766400050004500
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments