Homeबातमी शेतीचीकांदा प्रतिक्विंटल ४००० रूपयांवर पोहचला; दर आणखी वाढणार, वाचा राज्यातील आजचे दर...

कांदा प्रतिक्विंटल ४००० रूपयांवर पोहचला; दर आणखी वाढणार, वाचा राज्यातील आजचे दर – 25/10/2021

किसानवाणी : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात तेजी पहायला मिळत असून यामुळे शेतकरी वर्गात काहीसे आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील राज्यातील सोलापूर आणि नागपूर बाजारसमितीत आज लाल कांद्याला सर्वाधिक ४००० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोलापूर बाजारसमितीत आज लाल कांद्याची १५२१८ क्विंटल आवक झाली होती. तर नागपूर बाजारसमितीत लाल कांद्याची १५२० क्विंटल आवक झाली.

हे देखील वाचा – शेतकरी बंधूनो.. यंदा राज्यातील कांदा उत्पादन आणि बाजारभावाचे काय असेल समीकरण?

अहमदनगर बाजारसमितीत उन्हाळी कांद्याची १९६६ क्विंटल आवक झाली तर दर २०० ते ३००० रूपये प्रतिक्विंटल मिळाला. जळगाव मध्ये ६६८ लाल कांदा आवक होऊन दर ५०० ते २३७५ रूपये मिळाला. कोल्हापूरात ३९८३ क्विंटल आवक होऊन दर ५०० ते ३७५० रूपये मिळाला. नागपूर येथे पांढऱ्या कांद्याची १००० क्विंटल आवक झाली होती. तर दर २५०० ते ३५०० रूपये मिळाला.

नाशिक बाजारसमितीत उन्हाळी कांद्याची ३५८५० क्विंटल आवक होऊऩ दर ६९२ ते ३०६८ रूपये झाला. पुणे बाजारसमितीत १०२१४ क्विंटल लोकल कांद्याची आवक होऊऩ १२२५ ते २३२५ रूपये दर झाला. सातारा बाजारसमितीत ६५ क्विंटल आवक होऊन दर १२०० ते ३२०० रूपये झाला. ठाणे बाजारसमितीत १ नंबर कांद्याला ३००० ते ३४०० आणि २ नंबर कांद्याला २५०० ते ३००० रूपये दर मिळाला.

महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजारभाव 25/10/2021  Last Updated On 2.05 PM

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
25/10/2021अहमदनगरउन्हाळीक्विंटल196620030002550
25/10/2021जळगावलालक्विंटल66850023751750
25/10/2021कोल्हापूरक्विंटल398350037501800
25/10/2021नागपूरलालक्विंटल1520250040003625
25/10/2021नागपूरपांढराक्विंटल1000250035003250
25/10/2021नाशिकउन्हाळीक्विंटल3585069230682467
25/10/2021पुणेलोकलक्विंटल10214122523251788
25/10/2021सांगलीक्विंटल20100015001350
25/10/2021सातारालोकलक्विंटल65120032002000
25/10/2021सोलापूरक्विंटल34610020001000
25/10/2021सोलापूरलालक्विंटल1521810040001700
25/10/2021ठाणेनं. १क्विंटल3300034003200
25/10/2021ठाणेनं. २क्विंटल3250030002750

कालचे कांदा बाजारभाव 24/10/2021

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
24/10/2021अहमदनगरउन्हाळीक्विंटल135040027502381
24/10/2021नागपूरलोकलक्विंटल7200035003000
24/10/2021नागपूरउन्हाळीक्विंटल7240028002600
24/10/2021पुणेलोकलक्विंटल13193102523501688
24/10/2021पुणेचिंचवडक्विंटल7521111031102110
24/10/2021साताराक्विंटल305100028001900
24/10/2021सोलापूरलालक्विंटल24050031002000
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments