पशुसंवर्धन विभागामार्फत १ महिन्याचे कुक्कुटपालन प्रशिक्षण घ्या आणि सुरू करा स्वतःचा व्यवसाय; ‘या’ ठिकाणी करा संपर्क

किसानवाणी :
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत एक महिन्याचा कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतो. ग्रामीण भागातील तरूणांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय पातळीवर विविध प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हे प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून ३० तारखेपर्यंत हे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.

यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा