Homeबातमी शेतीचीराज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव 5/12/2021 

राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव 5/12/2021 

किसानवाणी : आज राज्यातील ठराविक बाजारपेठांमधील सोयाबीनचे दर उपलब्ध झालेत. सोयाबीनची आवक ही लातूर बाजारपेठ वगळता अत्यल्प झाल्याचे दिसून आले. लातूर बाजारसमितीत आज सोयाबीनला कमाल ७००० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला, तर सर्वात कमी दर वर्धा बाजारसमितीत आवक झालेल्या सोयाबीनला मिळाला. वर्धा बाजारसमितीत ३१५ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन दर ४००० ते ६७५० रूपये प्रतिक्विंटल मिळाला. लातूर बाजारसमितीत आजस ५१९४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

सोयाबीन बाजारभाव 5-12-2021 Last Updated On 8.28 PM

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
05/12/2021अहमदनगरपिवळाक्विंटल14600064006400
05/12/2021औरंगाबादक्विंटल52470067006600
05/12/2021औरंगाबादपिवळाक्विंटल17620065006450
05/12/2021लातूरक्विंटल5050670068006750
05/12/2021लातूरपिवळाक्विंटल144650170006750
05/12/2021वर्धापिवळाक्विंटल315400067505500
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments