Homeबातमी शेतीचीमहाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव - 24/10/2021

महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव – 24/10/2021

किसानवाणी : राज्यातील ठराविक बाजारपेठांमध्ये आज सोयाबीनची आवक झाली होती. यामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, लातूर आणि नांदेड बाजारपेठांचा समावेश आहे.

अहमदनगर येथे आज लोकल जातीच्या १५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर दर ४००० ते ५०५० रूपये मिळाला. औरंगाबाद बाजारपेठेत ३९० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले. त्याला ४२०० ते ५१५१ रूपये दर मिळाला. लातूर बाजारपेठेत लोकल सोयाबीनची ६८०० क्विंटल तर पिवळ्या सोयाबीनची ९१ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला ४००० ते ५०१६ रूपये दर मिळाला. याबरोबरच नांदेड बाजारपेठेत ७६६ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली होती. या सोयाबीनला ४००० ते ५००० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

25/10/2021महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव 

किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध बाजारसमित्यांमध्ये आज चांगल्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली. अकोला बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनची २८२४ क्विंटल आवक झाली होती. तर दर ४२०० ते ५०२१ प्रतिक्विंटल इतका मिळाला. अमरावती बाजारसमितीत ६००० क्विंटल सोयाबीन आवक होऊन दर १८४० ते ४८५० च्या दरम्यान झाले. बीड बाजारसमितीत थोडकीच आवक झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये लोकल सोयाबीन३ क्विंटल तर पिवळा सोयाबीन २५ क्विंटल आवक होती. या सोयाबीनला ४०९१ ते ४९१९ इतका दर मिळाला.

जऴगाव बाजारसमितीत लोकल सोयाबीन २०० क्विंटल आवक झाली. तर दर ४३०० ते ४८०० रूपये प्रतिक्विंटल मिळाला. जालना बाजारसमितीत ४१९ क्विंटल पिवळा सोयाबीन आवक होती तर दर ४१५० ते ४९२६ झाला. लातूर बाजारसमितीत सर्वाधिक १७२१८ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाल्याचे पहायला मिळाले. या सोयाबीनला ४५०० ते ५०६१ इतका दर मिळाला. लातूरप्रमाणेच वाशिम बाजारपेठेत देखील चांगली आवक झाली. येथे १४००० क्विंटल सोयाबीन आवक होऊऩ दर ४९०० ते ४९७० रूपये प्रतिक्विंटल झाला आहे.

कांदा प्रतिक्विंटल ४००० रूपयांवर पोहचला; वाचा राज्यातील – 25/10/2021 चे दर (ही लिंक क्लिक करा)

महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव 24/10/2021  Last Updated On 3.27 PM

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
24/10/2021अहमदनगरलोकलक्विंटल150400050504851
24/10/2021औरंगाबादक्विंटल390420051514800
24/10/2021लातूरक्विंटल6800495051205035
24/10/2021लातूरपिवळाक्विंटल91458050164798
24/10/2021नांदेडपिवळाक्विंटल766400050004500

महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव 25/10/2021  Last Updated On 2.05 PM

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
25/10/2021अकोलापिवळाक्विंटल2824420050214700
25/10/2021अमरावतीपिवळाक्विंटल6000184048504595
25/10/2021बीडक्विंटल3410041004100
25/10/2021बीडपिवळाक्विंटल25409149194800
25/10/2021जळगावलोकलक्विंटल200430048004800
25/10/2021जालनापिवळाक्विंटल419415049264750
25/10/2021लातूरपिवळाक्विंटल17218450050614900
25/10/2021नांदेडपिवळाक्विंटल1317285550093932
25/10/2021उस्मानाबादपिवळाक्विंटल654396448114450
25/10/2021परभणीक्विंटल328420049654726
25/10/2021परभणीनं. १क्विंटल210420048514600
25/10/2021परभणीपिवळाक्विंटल281460050064900
25/10/2021वर्धापिवळाक्विंटल220408546014400
25/10/2021वाशिमक्विंटल14000400049704590

सोयाबीन बाजारभाव 23/10/2021

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
23/10/2021अहमदनगरक्विंटल504445051004925
23/10/2021अहमदनगरलोकलक्विंटल1638400051105050
23/10/2021अकोलापिवळाक्विंटल2813420050004700
23/10/2021अमरावतीपिवळाक्विंटल7800310053434858
23/10/2021औरंगाबादक्विंटल84450049004700
23/10/2021औरंगाबादपिवळाक्विंटल6458147864700
23/10/2021बीडक्विंटल3497435051134888
23/10/2021बीडपिवळाक्विंटल150415050974950
23/10/2021बुलढाणापिवळाक्विंटल2458413350574705
23/10/2021हिंगोलीलोकलक्विंटल1000450052004850
23/10/2021हिंगोलीपिवळाक्विंटल885420050004600
23/10/2021जळगावपिवळाक्विंटल48441346954543
23/10/2021जालनापिवळाक्विंटल16402426349634785
23/10/2021लातूरक्विंटल5700505051455097
23/10/2021लातूरपिवळाक्विंटल14752447250864877
23/10/2021नागपूरलोकलक्विंटल5300385052214878
23/10/2021नांदेडक्विंटल135480051004950
23/10/2021नांदेडपिवळाक्विंटल1093341149294170
23/10/2021नाशिकक्विंटल2650300050504950
23/10/2021नाशिकपिवळाक्विंटल15199949724800
23/10/2021उस्मानाबादपिवळाक्विंटल288470150514876
23/10/2021परभणीपिवळाक्विंटल568443350234870
23/10/2021सांगलीलोकलक्विंटल500500055005250
23/10/2021सातारापांढराक्विंटल100510053005200
23/10/2021वर्धापिवळाक्विंटल8754395049954540
23/10/2021यवतमाळपिवळाक्विंटल1475475050674933
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments