Saturday, January 28, 2023
HomeAgriculture Newsआजचे सोयबीन बाजारभाव : 18/10/2021

आजचे सोयबीन बाजारभाव : 18/10/2021

किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध बाजारसमित्यांमध्ये सध्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून सरासरी दर ४५०० रूपये प्रतिक्विंटल असल्याचे पहायला मिळत आहे. 

राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव – 19/10/2021
राज्यातील आजचे कांदा बाजारभाव – 19/10/2021

आज अकोला कृषि उत्पन्न बाजारसमितीत ३१०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या सोयाबीनला सरासरी दर ४६०० रूपये प्रतिक्विंटल मिळालाय. तर उच्चांकी दर ४९०० रूपये प्रतिक्विंटल तर किमान दर ४२०० रूपये प्रति क्विंटल मिळालाय. 

लातूर बाजारपेठेत १५८४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याठिकाणी सोयाबीनला सरासरी ४९०९ रूपये प्रतिक्विंटल दर मिळालाय. किमान दर ४४२५ तर उच्चांकी दर ५१०८ रूपये प्रतिक्विंटल झालाय.

हिंगोली बाजारपेठेत १००० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सरासरी दर ४६५० रूपये प्रतिक्विंटल मिळालाय. तर याठिकाणी उच्चांकी दर ४९०० रूपये प्रतिक्विंटल झाला आणि किमान दर ४४०० रूपये झालाय. 

वाशिम बाजारपेठेत कारजगा येथील बाजारसमितीत ६००० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याठिकाणी सरासरी दर ४५५० रूपये मिळालाय. तर किमान दर ३९०० आणि उच्चांकी दर ५००० रूपये प्रतिक्विंटल मिळालाय. बाजारसमितीत येणाऱ्या सोयाबीन मध्ये १२ ते २० टक्के ओलावा असल्याचे पहायला मिळत असून मालाच्या गुणवत्तेनुसार दर कमी जास्त होत आहेत. 

येत्या काळात सोयाबीनची आवक आणखी वाढण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी बाजाराचा कल पाहून सोयाबीनची विक्री करावी.  

आजचे सोयाबीन बाजारभाव 18/10/2021 Last Updated On 10.04 PM 

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
18/10/2021अहमदनगरक्विंटल797400052004600
18/10/2021अहमदनगरलोकलक्विंटल1170390150394901
18/10/2021अकोलापिवळाक्विंटल3145420049504600
18/10/2021अमरावतीक्विंटल1110410048904495
18/10/2021अमरावतीपिवळाक्विंटल612410049504500
18/10/2021औरंगाबादक्विंटल62350052004350
18/10/2021औरंगाबादपिवळाक्विंटल124430048254700
18/10/2021बीडक्विंटल4249430050504825
18/10/2021बुलढाणापिवळाक्विंटल2711395550354580
18/10/2021चंद्रपुरपिवळाक्विंटल235289048454005
18/10/2021धुळेहायब्रीडक्विंटल3495549554955
18/10/2021हिंगोलीलोकलक्विंटल1000440049004650
18/10/2021हिंगोलीपिवळाक्विंटल719400048004400
18/10/2021जळगावलोकलक्विंटल93455047714771
18/10/2021जळगावपिवळाक्विंटल25460553354895
18/10/2021जालनापिवळाक्विंटल14077330049634650
18/10/2021लातूरपिवळाक्विंटल1584442551084909
18/10/2021नागपूरपिवळाक्विंटल395308148114363
18/10/2021नांदेडक्विंटल60480050004900
18/10/2021नांदेडपिवळाक्विंटल1273395050504488
18/10/2021नंदुरबारक्विंटल59440048914554
18/10/2021नंदुरबारपिवळाक्विंटल13450048524700
18/10/2021नाशिकक्विंटल3311300053524950
18/10/2021उस्मानाबादपिवळाक्विंटल268414049604550
18/10/2021परभणीनं. १क्विंटल145445150004800
18/10/2021परभणीपिवळाक्विंटल526433450304850
18/10/2021सोलापूरलोकलक्विंटल685400051505055
18/10/2021वर्धापिवळाक्विंटल13108343350274458
18/10/2021वाशिमक्विंटल6000394050104550
18/10/2021वाशिमपिवळाक्विंटल3799435051534925
18/10/2021यवतमाळपिवळाक्विंटल2930430449884738

कालचे सोयाबीन बाजारभाव (17-10-2021)

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
17/10/2021अहमदनगरलोकलक्विंटल125310047514511
17/10/2021औरंगाबादक्विंटल308400050004600
17/10/2021लातूरक्विंटल4000505052465148
17/10/2021लातूरपिवळाक्विंटल73441048004605
17/10/2021नांदेडपिवळाक्विंटल160420049004550
17/10/2021वर्धापिवळाक्विंटल325380550514700

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments