महिन्याला ७.५ लाखांचे दुध विकणाऱ्या शेतकऱ्याच्या दुग्धव्यवसायाची यशोगाथा

किसानवाणी : कोणताही धंदा छोटा नसून अगदी छोट्याशा वाटणाऱ्या धंद्यातून देखील वर्षाला करोडो रूपयांची कमाई करता येते. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावच्या प्रभाकर पाटील यांनी हेच सिध्द करून दाखवलय. फक्त म्हैस पालनातून त्यांनी ही किमया करून दाखवली असून त्यांची महिनाची कमाई १० लाखांच्या घरात आहे… म्हैस पालनात त्यांनी असं नेमक काय केलय? की ज्यामुळे त्यांची वर्षाची कमाई कोटीच्या घरात पोहचलीय..?  चला तर जाणून घेऊया प्रभाकर पाटील यांच्या करोडो रूपये कमाईच्या म्हैस पालन व्यवसायाची यशोगाथा…