भारतातील सर्वात मोठा अ‍ॅक्वापोनिक शेतीचा यशस्वी प्रयोग कोल्हापूरात..!

किसानवाणी :
जगभरातील तरूणाईचा कल सध्या शेतीकडे असल्याचे पहायला मिळते. परंतु ही तरूणाई पारंपारिक शेतीला फाटा देत स्वतःच्या कल्पनाशक्तीने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना दिसते. भारताच्या वेगवेगळ्या शहरातील असेच दोन तरूण अ‍ॅक्वापोनिक अर्थात तरंगत्या शेतीचा अनोखा प्रयोग घेऊन लोकांसमोर आले आहेत. तसं बघायला गेलं तर हे दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्चशिक्षित.. असं असलं तरी शेती हे त्यांच्या आवडीचं क्षेत्र आहे. आणि या आवडीतूनच त्यांनी शेतीचा हा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे सुरू केलाय. आणि हो.. नुसता सुरू केलेला नाही तर तो यशस्वीही करून दाखवलाय. चला तर पाहूया त्यांची ही अ‍ॅक्वापोनिक शेतीची यशोगाथा..!

भारतातील सर्वात मोठा अ‍ॅक्वापोनिक शेतीचा यशस्वी प्रयोग कोल्हापूरात..!