‘या’ मुलाने बनवली पीव्हीसी पाईपची बोट, पाण्यात नेल्यावर काय झाले तुम्हीच पहा..!

किसानवाणी : आपल्याकडे अनेकजण असे आहेत जे वस्तूंचा जुगाड करण्यात पटाईत आहेत. असाच एक देशी जुगाड एका मुलाने केला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांच्यासाठी देखील हा जुगाड उपयोगी असून हा व्हीडीओ पाहिल्यानंतर आपल्यालाही असा जुगाड करावासा वाटेल. आणि याची मजा अनुभवावीशी वाटेल. या व्हिडिओतील मुलाने जुगाड करून एक बोट बनवली आहे जी तो त्या पाण्यात चालवणार आहे. चला पाहूया पुढे काय होतयं…