अंजिर शेतीतून करोडोंची उलाढाल, ‘या’ युवा शेतकऱ्याने नेमकं केलं तरी काय?

किसानवाणी :
शेतकऱ्याच्या मुलानं एकदा का एखादी गोष्ट करून दाखवायचीचं ठरवलं तर त्याच्यासाठी अशक्य असं काहीच उरत नाही. हेच सिध्द करून दाखवलयं पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या खोर गावच्या पोरानं… २०१४ साली महिना ३८ हजार पगाराची इंजिनिअरची नोकरी सोडून या पट्टयाने थेट शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे त्याला अनेकांनी वेड्यात देखील काढलं. मात्र आज त्या सर्वांना त्याच्या या निर्णयाचं कौतुक देखील वाटतय.. चला तर पाहूया अशा या इंजिनिअर शेतकऱ्याच्या अंजीर शेतीची यशोगाथा…

व्हीडीओ पाहण्यासाठी Link – (अंजिर शेतीतून करोडोंची उलाढाल, ‘या’ युवा शेतकऱ्याने नेमकं केलं तरी काय?)