पुणे | बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करतानाच ठरवलं शेतीचं करायची, आज आहे एक एकरात वर्षाकाठी ८० लाखांची उलाढाल

किसानवाणी :
स्पिरूलिना फार्मिंग दिवसेंदिवस वाढत जाणारा शेतीपूरक व्यवसाय. गेल्या वर्षी जगभर आलेल्या कोरोना महामारीत याचे महत्व अधिकच वाढल्याचे पहायला मिळाले. फूड सप्लिमेंट, विविध औषधे, तसेच वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये जगभरातून स्पिरूलिनाची मागणी वाढत आहे. भारतात तर परदेशातून स्पिरूलिना आयात करावी लागते. त्यामुळे या शेतीपूरक व्यवसायात भविष्यात मोठी संधी आहे. स्पिरुलिना फार्मिंगमधील संधी ओळखून मागील सात वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील एक महिला यशस्वीपणे याचे उत्पादन घेत आहे. आज आपण त्यांच्या या अनोख्या शेतीव्यवसायाची यशोगाथा जाणुन घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात जाऊया…
खालील लिंक क्लिक करा आणि पहा संपूर्ण व्हीडीओ
(LINK – पुणे | बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करतानाच ठरवलं शेतीचं करायची, आज आहे एक एकरात वर्षाकाठी ८० लाखांची उलाढाल)