पतीच्या निधनाने खचून न जाता परिस्थितीशी झगडत उभारला महिन्याला ८ लाखांची उलाढाल असणारा शेतीपूरक व्यवसाय.. पहा त्यांची प्रेरणादायी कहाणी

किसानवाणी : समाजात अशा काही महिला आहे ज्या येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीवर मात करत यशस्वी होतात. मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ठेवून त्या येणाऱ्या संकटावर मात करतात. पुणे जिल्ह्यातील जयश्री साकोरे यांनी हीच किमया केलीय. पतीच्या अपघाती निधनानंतर खचून न जाता त्यांनी स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय उभा केलाय. या व्यवसायाची सध्या महिन्याकाठी ७ ते ८ लाखांची उलाढाल आहे. त्यांनी तयार केलेला माल विविध कंपन्यांना पुरवला जातो. तसेच तो परदेशातही ही एक्सोर्ट केला जातो. या व्यवसायाच्या माध्यमातून जयश्री यांना स्वतःची कंपनी देखील स्थापन करायची असून आज आपण त्यांचीच यशोगाथा पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे जाणार आहोत. जयश्री यांची प्रेरणादायी यशोगाथा पाहण्यासाठी खालील व्हीडीओ शेवटपर्यंत पहा..

पतीच्या निधनाने खचून न जाता परिस्थितीशी झगडत उभारला महिन्याला ८ लाखांची उलाढाल असणारा शेतीपूरक व्यवसाय.. पहा त्यांची प्रेरणादायी कहाणी (ही लिंक क्लिक करून देखील पाहू शकता हा व्हीडीओ)